वडे साहित्य:-
तांदूळ पीठ - 1 किलो
बेसन पीठ - 1 छोटी वाटी
उडीद डाळ - 1 छोटी वाटी
धणे - 1 छोटा
चमचा
कांदा - 1 बारीक
कांदा चिरून
लसूण -
6 पाकळ्या
मीठ - 1 छोटा
चमचा
तेल - तळण्यासाठी
कोमट पाणी - पीठ भिजवण्या
पुरते.
लाल मिरची पावडर - 1 छोटा चमचाबडीशेप - ¼ टीस्पून
वडे कृती :-
1) प्रथम उडीद डाळ
रात्रभर अथवा कमीत
कमी 4 तास बिजत
घाला.
2) भिजवलेली उडीद
डाळ, बारीक चिरलेला
कांदा, धणे, बडीशेप लसूण
मिक्सर मधे बारीक
वाटून घ्या.
3) तांदूळ पिठात वरील वाटण, बेसन पीठ, मीठ, लाल मिरची पावडर चांगले एकत्र
करून घ्या.
4) आता हळू हळू
कोमट पाणी घालून
मिश्रण घटटसर मळून घ्या.
5) कमीत कमी 2 तास मिश्रण
झाकून ठेवा.
6) कढईत तेल गरम करून घ्या.
6) कढईत तेल गरम करून घ्या.
7) आता मिश्राणाचे लिंबाएवडे छोटे
गोळे करून घ्या.
8) प्लास्टिक
च्या पिशविला थोडे
तेल लावून त्या
वर हा एक
गोळा घेऊन वडे
थापा.
9) गरम गरम तेलात
खरपूस भाजून घ्या.
टिप्स:-
हे
वडे चिकन रश्यासोबत
अथवा कोणत्याही उसळी
सोबत छान लागतात.